नो ब्लेड लेझर मोतीबिंदू शस्त्रक्रिया
नो ब्लेड लेझर मोतीबिंदू शस्त्रक्रिया तुम्हाला धूसर दिसते का?रात्री वाहन चालवताना त्रास होतो का?वारंवार चष्म्याचा नंबर बदलूनही स्पष्ट दिसत नाही का?ही सर्व मोतीबिंदूची लक्षणे असू शकतात. आज आधुनिक तंत्रज्ञानामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया अधिक सुरक्षित, अचूक आणि...
